शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Corona virus : लॉकडाऊन संपला तरी राज्य सरकारच्या निर्बंधांचे पालन बंधनकारक : नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 19:24 IST

लॉकडाऊननंतरची नवीन नियमावली आयुक्त जाहीर करणार

ठळक मुद्देदुकानांसाठी पूर्वीचे  P1, P2 चे नियम कायम राहणारसध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत आज ( दि.२३) मध्यरात्री संपत आहे.त्यामुळे उद्यापासून प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांनुसार सर्व बाजारपेठा,सर्व प्रकारचे व्यवहार पूर्ववत सुरु होणार आहे. मात्र, नागरिकांच्या शनिवार व रविवारी खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीवर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊननंतरची नवीन नियमावली आयुक्त जाहीर करणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत आज मध्यरात्री संपत असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  पुढील नियोजनाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राम म्हणाले, लॉक डाऊन संपत असला तरी सर्व नागरिकांना नवीन नियमावली जाहीर होईपर्यंत राज्य सरकारच्या निर्बंधाचे अत्यंत काटेकोर पणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. दुकानांसाठी पूर्वीचे  P1, P2 चे नियम कायम राहणार आहे. त्यासाठी सध्यातरी नवीन वेगळा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. बाजारपेठ आणि लग्न समारंभातही गर्दी होते, सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

 लॉकडाऊन संपल्यानंतर नेमके कोणते प्रतिबंध असणार आहे यावर पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन नियमावलीची घोषणा आयुक्त करतील.

........

उद्यापासून हे सुरू राहणार- अत्यावश्‍यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार- खाद्यपदार्थांची घरपोच सेवा- सायकलिंग, धावणे, चालणे, अन्य व्यायाम- वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण - सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती असावी- केश कर्तनालय, स्पा, पार्लर यांना नियम पाळून मुभा- टॅक्‍सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आवश्‍यक प्रवासासाठी परवानगी - वाइन शॉपसह सर्व प्रकारची दुकाने पी 1- पी 2 या पद्धतीने सुरु राहणार 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तAjit Pawarअजित पवार