शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways: पुणे ते भगत की कोठी दरम्यान धावणार विशेष रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 18:54 IST

ही सेवा २२ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सुरु राहणार आहे. गाडीला वसई रोड, सुरत, अहमदाबाद, मेहसाणा,पालनपूर, धणेरा, जलोर, आदि स्थानकावर थांबा देण्यात आला आहे

पुणे: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी लक्षात घेता पुणे ते भगत की कोठीसाठी (Bhagat Ki Kothi) विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला. ही गाडी साप्ताहिक असून आठवड्यातून एक दिवसच त्याची सेवा असणार आहे. गाडी क्रमांक (०१२४९) पुणे - भगत की कोठी ही पुण्याहून दर शुक्रवारी ८ वाजून १० मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी भगत की कोठीला पोहचेल. तर गाडी क्रमांक(०१२५०) हि गाडी  भगत की कोठी येथून दर शनिवारी ८ वाजून २० मिनिटांनी निघेल. पुण्याला दुसऱ्या दिवशी ७ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल.

ही सेवा २२ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सुरु राहणार आहे. गाडीला वसई रोड, सुरत, अहमदाबाद, मेहसाणा,पालनपूर, धणेरा, जलोर, आदि स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्ष देशातील रेल्वे गाड्यांना ब्रेक लागला होता. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने विविध मार्गावरील रेल्वे सुरू होत आहेत. 

येत्या आठवड्यात राज्यभरात महाविद्यालये सुरू होत आहेत. यामुळे लोकलमध्येही विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच लोकल गाड्यांच्या फेऱ्याही वाढण्याची शक्यता आहे. जरी कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडूने केले जात आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPuneपुणे