शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
4
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
5
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
6
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
7
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
8
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
9
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
10
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
11
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
12
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
13
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
14
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
15
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
16
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
17
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
18
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
19
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
20
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:30 IST

- पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत

पुणे - नवले पुलावर आज गुरुवारी  (दि. १ ३ ) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे सात ते आठ वाहनांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन कंटेनरच्या दरम्यान एक कार अडकून पेट घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्या कारमध्ये एक कुटुंब अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, अनेक जण जखमी झाले आहे. तर  आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या अंदाज वर्तवला जात आहे. 

पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पोलिसांनी परिसरात वाहतूक वळवली असून, नागरिकांना त्या परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे. या अपघातात जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समोर येण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Accident on Navale Bridge in Pune; Vehicles Ablaze!

Web Summary : A major accident occurred on Navale Bridge, Pune, involving multiple vehicles, including a car caught between containers which caught fire. Rescue operations are underway, with fire brigades and police at the scene. Three fatalities are feared; investigations are ongoing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPuneपुणेPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र