शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident :पुण्यात सीएनजी पंपावर धक्कादायक घटना; भाजप प्रवक्ते शहजाद पूनावालांच्या आईला कारची धडक, चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:10 IST

या अपघातात पूनावाला यांच्या आईंना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे - पुण्यातील एका सीएनजी पंपावर रात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. सीएनजी भरण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेला कार चालकाने जाणीवपूर्वक उडवल्याची घटना घडली असून, या अपघातात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आई गंभीर जखमी झाल्या आहेत.घटनेनंतर संबंधित कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या अपघातात पूनावाला यांच्या आईंना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत सांगितले की, “काही तासांपूर्वी एका घृणास्पद व्यक्तीने जाणीवपूर्वक माझ्या आईवर कार चालवली आणि नंतर तो फरार झाला. माझी आई अत्यंत दयाळू आणि चांगली व्यक्ती आहे. या वयात त्यांच्यासोबत असे घडणे अत्यंत वेदनादायक आहे.” पूनावाला यांनी पुणे शहर पोलीस आणि महाराष्ट्र सरकारकडे त्वरित आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Driver Runs Over BJP Spokesperson's Mother, Flees CNG Station

Web Summary : In Pune, a driver intentionally ran over BJP spokesperson Shehzad Poonawalla's mother at a CNG station before fleeing. Critically injured, she requires surgery. Poonawalla seeks swift arrest and strict action. Police are investigating using CCTV footage.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र