शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरुन प्रचाराला जोर

By admin | Updated: September 27, 2014 07:31 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांची पळापळ सुरु आहे

पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांची पळापळ सुरु आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासाठी वेळ अपुरा पडत असल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांचा सोशल मिडियावर प्रचार सुरु आहे. काही राजकीय पक्षाकडून उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. निवडणुकीला अवघा १७ दिवसांचा कालावधी शिल्लक असून हा वेळ प्रचारासाठी अपुरा आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारी यादी जाहीर होण्याची वाट न पाहता प्रचार सुरु केला आहे. यामध्ये सोशल मिडियाद्वारे प्रचार करण्यावर अधिक भर दिला आहे. सध्या तरुणांकडून व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकचा अधिक वापर होत आहे. याचाच फायदा उमेदवार घेत असून सोशल मिडियावरुन प्रचार करण्यास प्राधान्य देत आहेत. फेसबुकवर आपल्या उमेदवाराचे छायाचित्र लोड करुन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. इच्छुक उमेदवाराने केलेल्या कामाची माहिती, वैयक्तिक माहिती तसेच त्यांचा अजेंडा फेसबुकवर अपलोड केला जात आहे. कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर गु्रप बनविले आहेत. सभा कोठे आहे, पदयात्रा कोठे असेल, दैनंदिन कार्यक्रम अशी सविस्तर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर तातडीने मिळत आहे. सोशल मिडियामुळे मतदारांपर्यंत पोहचणे काहीसे सोयीचे झाले आहे. सण, उत्सवांचे निमित्त साधून इच्छुक मतदारांना शुभेच्या पाठवित आहेत. (प्रतिनिधी)