शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 19:16 IST

रुग्णालयातून निघताना  'अरुण' निघतो रे.. असे म्हणताना मोदी थोडे भावनाविवश झाले होते..

पुणे: गेल्या आठवड्याभरापासून रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मोदी यांनी शौरींच्या प्रकृतीची विचारपूस केली.    मोदी आणि शौरी यांना संवाद साधण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एकांत दिला होता. मोदी आणि शौरी यांची अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहे.दोघे आठवणीमध्ये रमले होते. एकमेकांशी बोलताना दोघेही एकेरी उल्लेख करताना दिसत होते. जवळपास पंधरा मिनिटे दोघांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. रुग्णालयातून निघताना  'अरुण' निघतो रे.. असे म्हणताना ते थोडे भावनाविवश झाले होते, असे रुग्णालयाचे न्यूरॉसर्जन डॉ सचिन गांधी यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

   गेल्या रविवारी अरुण शौरी यांना लवासा येथील घराच्या अंगणात फिरताना भोवळ आल्याने ते जमिनीवर कोसळले होते. त्यामुळे त्यांच्या मेंदूला आणि डोक्याला इजा झाल्यामुळे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांना अति दक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी मित्र अरुण शौरी यांची आवर्जून रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्यात छान संवाद झाला. आता अरुण शौरी यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ गांधी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीArun Shourieअरुण शौरीBJPभाजपाJournalistपत्रकार