Pune Metro | पुणे मेट्रोला पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'ग्रीन सिग्नल'; स्वतः तिकीट काढून केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 12:09 IST2022-03-06T12:07:50+5:302022-03-06T12:09:50+5:30

नरेंद्र मोदी आज पुणे दोऱ्यावर आहेत...

prime minister narendra modi green signal to pune metro | Pune Metro | पुणे मेट्रोला पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'ग्रीन सिग्नल'; स्वतः तिकीट काढून केला प्रवास

Pune Metro | पुणे मेट्रोला पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'ग्रीन सिग्नल'; स्वतः तिकीट काढून केला प्रवास

पुणे: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi pune visit) पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर मोदींनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंदनगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. 

महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण-

मेट्रोचे उद्घाटन-

मेट्रोचे तिकीट स्वतः पंतप्रधान मोदींनी काढले. त्यानंतर मोदींनी मुलांशी गप्पा मारत मेट्रोचा प्रवास केला.

Web Title: prime minister narendra modi green signal to pune metro