शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

राष्ट्रपतींनी मला एक खून माफ करावा : राज ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:45 PM

पुण्यात आलेल्या ठाकरे यांनी मोबाईलच्या अवाजवी वापरावर आणि दुरुपयोगवर तोफ डागली. 

ठळक मुद्दे मोबाईल निर्माण केलेल्याचा खून करण्याची इच्छा : राज ठाकरे काम करूनही लोक मतदान करतात का : राज ठाकरे 

 

पुणे :   सध्या लोक डोळ्यांनी कमी आणि मोबाईलने जास्त बघतात. त्यामुळे मला मोबाईल निर्माण करणाऱ्या माणसाचा खून करायचा आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रक्षुब्ध भावना व्यक्त केल्या आहेत. त्याकरिता राष्ट्रपतींना भेटायची इच्छा असून त्यांना एक खून माफ करायला सांगणार असल्याचेही ते म्हणाले. 

 

         पुणे महापालिकेचे मनसे गटनेते वसंत मोरे यांच्या प्रभागातील विकासकामांचे अनावरण करण्यासाठी त्यांनी हजेरी लावली होती. शहरातील हजरत ख्वाजा मोहिनुद्दिन चिस्ती हॉस्पिटल आणि कात्रज भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, महिला अध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी पुण्यातील मतदारांविषयी नाराजीही व्यक्त केली. माझे सर्व नगरसेवक उत्तम काम करतात हे दिसतही आहे, मात्र लोक कामाला मतदान  करतात का असा प्रश्न मला सतत पडत आहे असे उदगार त्यांनी काढले. माझे नगरसेवक प्लास्टिक बंदीवर पूर्वीपासून प्रकल्प राबवत आहेत. पण जर आम्हाला मतदान होणार नसेल तर काम कोण करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.मला मोरे यांनी  निर्माण केलेले उद्यान बघायचे असून कोणालाही न सांगता मला ते बघायला बोलवा असेही ते म्हणाले.मला जे काही बोलायचे आहे ते संध्याकाळी वांद्रयात बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण