शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

Pune Crime : पिंपरीत जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; ५ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:49 AM

खेड पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले...

राजगुरुनगर : पिंपरी बुद्रुक (ता. खेड ) येथे जुगार अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेऊन १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगस्त केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रामदास शंकर बो-हाडे खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी बुद्रुक येथे गावातील व्यायामाचे खोलीचे भिंतीचे आडोशाला दिपक ज्ञानेश्वर कोळेकर ( वय ३०  रा. लादवड ता.खेड ), अनिल दिनकर ठाकुर (वय ४२ ), सचिन बालु ठाकुर ( वय ३५ ),मयुर सोपान ठाकुर ( वय ३२ ) रा. पिंपरी बु ता. खेड ),राजेंद्र विष्णू नानेकर (वय ५० रा. नानेकरवाडी ता.खेड ) हे तीन पत्ती नावाचा जुगार पैशावर खेळत होते.

खेड पोलिसांनी छापा मारून रोख रक्कम व जुगारीचे साहित्य असा एकूण १२ हजार ९०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करीत आहे.

टॅग्स :khed policeखेड पोलीसKhedखेडCrime Newsगुन्हेगारी