शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना १ लाख रुपयांचे बक्षीस

By किरण शिंदे | Updated: June 17, 2025 20:01 IST

पुण्यातील कुख्यात सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा सोलापूरमधील लांबोटी गावात मध्यरात्री झालेल्या पोलिस चकमकीत मृत्यू झाला.

पुणे - पुण्यातील कुख्यात सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा सोलापूरमधील लांबोटी गावात मध्यरात्री झालेल्या पोलिस चकमकीत मृत्यू झाला. पुणे येथील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सदस्य असलेल्या शाहरुखवर खून, दरोडा, गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मोका अंतर्गत कारवाईनंतर तो फरार झाला होता आणि पोलिसांना गुंगारा देत सोलापूरमध्ये नातेवाईकांकडे लपून बसला होता.

अशात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख लांबोटी गावात एका नातेवाईकाच्या घरी लपल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक मध्यरात्री त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, पोलिसांना पाहताच शाहरुखने शरण न जाता थेट पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. या चकमकीत शाहरुखला चार गोळ्या लागल्या आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या धाडसी कारवाईबद्दल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाचे कौतुक करत १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शाहरुख शेखच्या मृत्यूनंतर पुणे शहरातील गुन्हेगारीवर काही प्रमाणात नियंत्रण येईल, अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिस