शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक्की

By नितीश गोवंडे | Updated: March 4, 2025 15:02 IST

पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकल्याने पोलिस शिपायाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई कृष्णा सावंत यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई शिंदे आणि सहकारी सोमवारी (दि. ३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सदाशिव पेठेत गस्त घालत होते. भावे हायस्कूलसमोर टोळके गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर, सावंत आणि सहकारी दुचाकीवरून तेथे पोहोचले. तेव्हा पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकले. गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले. त्यावेळी टोळक्यातील एका तरुणाने पोलिस शिपाई सावंत यांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करणारा तरुण पसार झाला.सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक गणेश फरताडे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसsadashiv pethसदाशिव पेठArrestअटक