शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 12:54 PM

स्पा सेंटरच्या नावाखाली थाई युवतींकडून सुरू असलेल्या हायप्रोफाईल  वेश्याव्यवसायचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला. गुरुवारी रात्री विमानतळ पोलिसांनी छापा टाकून पाच थाई युवतींची सुटका केली.

ठळक मुद्देस्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता हायप्रोफाईल वेश्याव्यवसायविमानतळ पोलिसांनी केला पर्दाफाशछापा टाकून पाच थाई युवतींची सुटका

विमाननगर (पुणे) - स्पा सेंटरच्या नावाखाली थाई युवतींकडून सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला. गुरुवारी रात्री विमानतळ पोलिसांनी छापा टाकून पाच थाई युवतींची सुटका केली. याप्रकरणी बंटिकुमार पटेल (वय २७) याच्यासह एका महिला एजंटला अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील लि व्हिक्टोरिया स्पा अॅन्ड सलून येथे स्पाच्या नावाखाली पाच थाई युवतींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याठिकाणी एका महिला एजंटसह बंटिकुमार पटेल याला अटक करण्यात आली. पीडित थाई युवतींची सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी रेस्क्यू होममध्ये करण्यात आली आहे. टुरिस्ट व्हिसावर या युवती पुण्यात आलेल्या होत्या. जास्तीचे पैसे देण्याच्या आमिशाने त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय सुरू होता. अधिक तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे