शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 03:12 IST

दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) संचलन तूट देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चालढकल केली जात आहे.

पुणे : दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) संचलन तूट देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे पीएमपीची आर्थिक कोंडी होत असून, पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न वाढले असले तरी जमाखर्चाचा ताळमेळ बसविणे प्रशासनास अवघड जात आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल ८० लाखांहून अधिक नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी २००७ मध्ये पीएमपीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पीएमपीची संचलन तूट मोठ्या प्रमाणात वाढत असून, कंपनी डबघाईला आली आहे. त्यामुळे पीएमपी अधिक सक्षम करण्यासाठी राज्यशासनाने फेब्रुवारी २०१३ मध्ये दोन्ही महापालिकांनी पीएमपीला वार्षिक संचलन तूट ६०-४० अशा स्वरूपात द्यावी असा आदेश दिला. त्यानुसार, ही तरतूद देण्यात येत आहे. मात्र, ती अनियमित स्वरूपात आणि वर्षाच्या शेवटी देण्यात येत असल्याने मोठी रक्कम देण्यास दोन्ही महापालिकांच्या सदस्यांकडून विरोध केला जात होता. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दोन्ही महापालिकांना विनंती करून पीएमपीची येणारी संचलन तूट दोन्ही महापालिकांनी समान १२ हप्त्यांमध्ये द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, रक्कम पूर्ण न देता अर्धवट स्वरूपात दिली जात आहे. (प्रतिनिधी)