शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:48 IST

PMC Election Results 2026 पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली असून अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत आली  आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट पुण्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवणार असल्याचे सांगितले होते. त्यादिशेने भाजपची वाटचाल सुरु आहे. आता मिळालेल्या आकडेवारीनुसर भाजप ८० जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी ७, शिवसेना २ आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. तर शरद पवार पक्षाचे ३ उमेदवर आघाडीवर आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार लढत आहेत. 

अजित पवारांचे स्वप्न भंगले

अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने सभांचा धडाका लावला होता. दोन्हीकडे भाजपवर टीकाही केली होती. तर पुण्यात मेट्रो आणि बस प्रवास फुकट देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुणेकरांना हे आश्वासन रुचले नसल्याचे दिसून आले आहे. पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली आहे. त्यामुळे अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.  

देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता टोला 

अजित पवारांच्या फुकट मेट्रो बस देण्याच्या आश्वासनावर देवेंद्र फडणवीस यांनी पतिक्रिया दिली होती. पुणेकरांना काही फुकट नको. त्यांना सगळे व्यवस्थित आणि चांगलं हवं आहे. फुकट देण्याचे आश्वासन द्यायला काय जातंय. असं म्हणत त्यांनी महिलांना विमानप्रवास मोफत देतो हे असं बोलायला काय जातंय असं म्हणत टोला लगावला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Rejects Freebies; BJP Dominates 2026 PMC Election Results

Web Summary : BJP leads in Pune's PMC elections, dashing NCP's hopes. Voters rejected free metro/bus promises, favoring BJP's governance. Fadnavis criticized freebie offers, emphasizing Pune's demand for quality over free services.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPMPMLपीएमपीएमएलMetroमेट्रो