शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिका आयुक्तांकडुन भाजपला बदनाम करण्याचा डाव : महापौर उषा ढोरे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 12:05 IST

भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांच्याकडे येत आहे.  शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले.

ठळक मुद्देशालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय घेतले मागे

पिंपरी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा शासनाच्या आदेशानुसार बंद आहेत. पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत, त्यामुळे शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले.महापालिका आयुक्तांकडुन भाजपला बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप महापौर उषा ढोरे यांनी केला आहे.

पिपरी चिंचवड शहरातील खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शालेय साहित्य व वह्या,  पुस्तकांची विक्री सुरु आहे. त्याचप्रमाणे शासनाने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके पाठविली असुन त्याचे विद्यार्थ्यांना वाटप देखील केले आहे.महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या विषयपत्रिकेवर पुरवठादारांकडून मागील आदेशान्वये चित्रकला, प्रयोग, नकाशा वही, विविध अभ्यासपुरक पुस्तके १ कोटी ११ लाख ८० हजार ७१५ आणि १ कोटी ३१ लाख ४१ हजार ७१० रुपयांच्या वह्या असे २ कोटी ४३ लाख रुपयांचे शालेय साहित्य खरेदीचे प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवले होते. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. आयुक्तांनी शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले. यावर सत्ताधारी भाजपने आक्षेप घेतला आहे . आयुक्तावर टीका केली आहे. 

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, कोरोना पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीमध्ये  तातडीची खरेदी करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. या कलमानुसार आयुक्तानी कोविड-१९ च्या अनुषंगाने माहे मार्च २०२० पासुन विविध अत्यावश्यक साहित्याची थेट पद्धतीने खरेदी केलेंली आहे खो तर हा विषय महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्याशी निगडीत होता. या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीचा हा विषय आयुक्तांनीच हा विषय कोणाच्या दबावाखाली  माघारी घेतला. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे व त्याच्या अशा भूमिकेमुळे  भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांच्याकडे येत असुन भाजपला बदनाम करण्याचा डाव आयुक्तांकडुन सुरु असल्याचा संशय बळावत आहे.''

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरStudentविद्यार्थीBJPभाजपाMayorमहापौर