शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी तालुक्यामध्ये पेट्रोल टंचाईचे संकट; अनेक पंप बंद, अवघ्या १०० रुपयाच्या पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:41 IST

पेट्रोल टंचाई असल्या कारणाने व सर्वांना व्यवस्थित पेट्रोल पुरावे, या उद्देशाने पेट्रोल पंपाच्या मालकाने प्रत्येकी अवघे शंभर रुपयांचे पेट्रोल देणे चालू केले आहे

पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये पेट्रोल टंचाईचे संकट ओढावलेले आहे. अनेक पेट्रोलपंप हे बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. घोटावडे फाटा येथे असलेल्या एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल वाटप सुरू होते तेव्हा त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मात्र लांबच लांब रांगा केल्याचे चित्र पाहावयास मिळाले, परंतु पेट्रोल टंचाई असल्या कारणाने व सर्वांना व्यवस्थित पेट्रोल पुरावे, या उद्देशाने पेट्रोल पंपाच्या मालकाने प्रत्येकी अवघे शंभर रुपयांचे पेट्रोल देणे चालू केले होते. परंतु शंभर रुपयाचे पेट्रोल भरण्यासाठी सुद्धा नागरिकांनी लांबच लांब रांगा केल्याचे चित्र यावेळेस पाहावयास मिळाले.

आपल्याला वेळेवर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही, असे अनेक संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले जात असल्यामुळेच नागरिकांनी सोयीचा व सुरक्षिततेचा मार्ग म्हणून घराबाहेर पडून आपली गाडीची टाकी फुल्ल करण्याचे धोरण अवलंबल्याच्या कारणाने अनेक पेट्रोलपंपावर लांबच लांब रांगा लागत असल्यानेच पेट्रोल लवकर संपत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. - दिलीप पासलकर, नागरिक

आम्ही पेट्रोल कंपनीशी चर्चा केली असता पेट्रोल साठ्यामध्ये कुठलीही अडचण नसल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु फक्त कंपनीच्या वतीने केलेला पेट्रोल पुरवठा हा मागेपुढे होऊ शकतो. त्याच कारणाने अनेक पेट्रोलपंपावर ताळमेळ जुळत नसल्यानेच ही कोठे तरी अडचण येत असावी. अन्यथा पेट्रोल पुरवठ्यामध्ये कुठलीही समस्या नाही.- संतोष लोढा, मालक, लोढा पेट्रोल पंप

English
हिंदी सारांश
Web Title : Petrol Shortage Grips Mulshi; Pumps Shut, Long Queues for ₹100

Web Summary : Mulshi Taluka faces petrol scarcity, leading to pump closures. At Ghotawade Phata, limited ₹100 petrol dispensing caused long queues. Supply chain issues, not stock shortages, are blamed, causing pump inconsistencies.
टॅग्स :PuneपुणेPetrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोलpirangutपिरंगुटUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईbikeबाईकcarकार