शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी वस्तूंसाठी पुण्यात कायमस्वरूपी विक्री केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

मुरलीधर मोहोळ : सरहदतर्फे जम्मू-काश्मीर हस्तकला व विक्री महोत्सव लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिका आणि श्रीनगर महापालिकेत ...

मुरलीधर मोहोळ : सरहदतर्फे जम्मू-काश्मीर हस्तकला व विक्री महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे महापालिका आणि श्रीनगर महापालिकेत झालेल्या सिस्टर सिटी करारावर प्रत्यक्ष काम केले जाणार आहे. काश्मिरी कृषी उत्पादने आणि हस्तोद्योग उत्पादनांच्या कायमस्वरुपी विक्रीसाठी पुणे महापालिका पुढाकार घेईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

‘सरहद्द’तर्फे कोथरूड येथील अंबर हॉलमध्ये आयोजित जम्मू-काश्मीर हस्तकला व विक्री महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी झोन ३ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड-कंधारे, काश्मीर हॉटेल अँड रेस्टारंट ओनर्स फेडरेशनचे अध्यक्ष वाहिद मलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ''कलम ३७० काढल्यानंतर आणि कोरोनाच्या साथीत काश्मीरमधील शेतकरी व हस्तोद्योग क्षेत्रातील कामगारांवर बिकट आर्थिक स्थिती ओढवली. सरहद्दच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने पुणे आणि काश्मीर यामध्ये भावनिक बंधही तयार झाले आहेत. हे सांस्कृतिक बंध मजबूत व्हावेत, यासाठी आपण व्यापार व सांस्कृतिक केंद्र उभे राहण्यासाठी पुढाकार घेऊ.''

सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी पुणे-श्रीनगर महापालिकांमध्ये झालेले सिस्टर सिटी ॲग्रिमेंट हा देशातील असा पहिलाच करार असल्याचे सांगितले. या प्रसंगी वंदे मातरम संघटनेचे सचिन जामगे, युवराज शहा, चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा, सरहदचे शैलेश वाडेकर, डॉ. शैलेश पगारिया, लेखक संजय सोनवणी, डॉ. अमोल देवळेकर, असीम सरोदे, अण्णा राऊत, विजय कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.