राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 01:21 IST2020-12-30T01:21:20+5:302020-12-30T01:21:25+5:30

भरणेवाडी येथील मुळ गावी बुधवारी (दि ३०) सकाळी ठिक ११.०० वाजता अंत्यविधी होणार आहे.

Patriarchal condolences to Minister of State Dattatraya Bharane | राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक 

पुणे: राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा (तात्या)रामा भरणे(वय ८५) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील रुबी हॉल  रुग्णालयात मंगळवारी (दि २९) निधन झाले .  त्यांच्या मागे चार मुले , तीन मुली असा परिवार आहे . भरणेवाडी येथील मुळ गावी बुधवारी (दि ३०) सकाळी ठिक ११.०० वाजता अंत्यविधी होणार आहे.

Web Title: Patriarchal condolences to Minister of State Dattatraya Bharane