कुटुंब म्हणून एखाद्या कार्यक्रमात एकत्र येणे हे दिसून येते परंतु मूळ ढाचा बदलणार नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि शरद पवारांचा पक्ष एनडीए विरोधी आहे असं प्रफुल पटेल यांनी सांगितले. ...
- ९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं. ...