राज्य शासनातर्फे ई-फेरफार कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना डिजिटल सात-बारा उतारे उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने या कामात अडथळे येत आहेत. ...
पुरंदर विमानतळाचे काम योग्य मार्गावर असून वायू दलाने नोंदविलेल्या आक्षेपानुसार धावपट्टीमध्ये काही प्रमाणात बदल करुन त्याचा सविस्तर अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर १)चा निकाल ४.२७ टक्के तर इयत्ता सहावी ते आठवी (पेपर)चा निकाल २.३० टक्के लागला आहे. ...
बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
आपल्यालाच लाच देत असल्याच्या तलाठ्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतजमीन मालक व वाळूवाहतूकदार यांना ६० हजार रुपयांची लाच देताना पकडण्यात आले. पुण्यात अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. ...
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
भारतीय वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन लोहगाव विमानतळावर रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसाठी लढाऊ विमाने, तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ...