लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधारसाठी खासगी कंपन्यांना द्यावी परवानगी, युआयडीकडे प्रशासनाने दिला प्रस्ताव - Marathi News | Permission granted to private companies for support, provided by the Administration to the UID | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधारसाठी खासगी कंपन्यांना द्यावी परवानगी, युआयडीकडे प्रशासनाने दिला प्रस्ताव

जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी महापालिका क्षेत्रात आधार केंद्रांची संख्या, मशीन्स यांची संख्या कमी आहे. ...

डिजिटल ७/१२च्या उता-याच्या कामाला मिळणार गती, बीएसएनएलच्या क्लाऊडवर स्पेस उपलब्ध करणार - Marathi News |  Digital 7/12 speed up to speed up work, BSNL will make space available on the cloud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिजिटल ७/१२च्या उता-याच्या कामाला मिळणार गती, बीएसएनएलच्या क्लाऊडवर स्पेस उपलब्ध करणार

राज्य शासनातर्फे ई-फेरफार कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना डिजिटल सात-बारा उतारे उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने या कामात अडथळे येत आहेत. ...

विमानतळाबाबत लवकरच संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक, जिल्हाधिका-यांची माहिती - Marathi News | The meeting with the Defense Ministers, the information of the District Collector, soon to the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळाबाबत लवकरच संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक, जिल्हाधिका-यांची माहिती

पुरंदर विमानतळाचे काम योग्य मार्गावर असून वायू दलाने नोंदविलेल्या आक्षेपानुसार धावपट्टीमध्ये काही प्रमाणात बदल करुन त्याचा सविस्तर अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ...

टीईटी’चा निकाल जाहीर, ९ हजार ५०० परीक्षार्थी ठरले पात्र - Marathi News | TET result, declared as 9,500 candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी’चा निकाल जाहीर, ९ हजार ५०० परीक्षार्थी ठरले पात्र

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर १)चा निकाल ४.२७ टक्के तर इयत्ता सहावी ते आठवी (पेपर)चा निकाल २.३० टक्के लागला आहे. ...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजन खान यांचा अर्ज दाखल - Marathi News | Rajan Khan's nomination for president of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजन खान यांचा अर्ज दाखल

बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

तलाठ्यास लाच देणा-या दोघांना पकडले, पुण्यात अशाप्रकारची पहिलीच कारवाई - Marathi News | The first action was taken in Pune, both of whom caught the bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलाठ्यास लाच देणा-या दोघांना पकडले, पुण्यात अशाप्रकारची पहिलीच कारवाई

आपल्यालाच लाच देत असल्याच्या तलाठ्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतजमीन मालक व वाळूवाहतूकदार यांना ६० हजार रुपयांची लाच देताना पकडण्यात आले. पुण्यात अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. ...

दि पूना मर्चंटस् चेंबरची यंदा ही ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्री; सलग २८ वर्षे राबविला जातोय उपक्रम - Marathi News | The Poona Merchants Chamber's sale of 'Ladu and Chivda' in this year is right; Activities being implemented for 28 consecutive years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दि पूना मर्चंटस् चेंबरची यंदा ही ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्री; सलग २८ वर्षे राबविला जातोय उपक्रम

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात : शहिदांना दिली मानवंदना - Marathi News | 85th anniversary of airforce: Excitement for the martyrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात : शहिदांना दिली मानवंदना

भारतीय वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन लोहगाव विमानतळावर रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसाठी लढाऊ विमाने, तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ...

पिंकेथॉन ही महिला परिवर्तनाची सुरुवात : मिलिंद सोमण - Marathi News | Pinchathon commenced Women's Transformation: Milind Soman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंकेथॉन ही महिला परिवर्तनाची सुरुवात : मिलिंद सोमण

पुणे पिंकेथॉनची सुरुवात २६ नोव्हेंबर रोजी मुलिक ग्राउंड, कल्याणी नगर येथून  होणार आहे. ...