इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी १७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. हे हेवेदावे वगळता या दोन्ही पक्षांची प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता आल्याचे दिसून येत आहे. ...
पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साºया गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतीले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रीटिंग कार्ड डोळ्यासमोर येते. ...
कडूस येथील महावितरणच्या गलथान कारभाराने वीजग्राहक अक्षरश: वैतागले आहेत. कडूस येथे महावितरणचे वरिष्ठ अभियंता कार्यालय आहे. परंतु कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अभियंता कार्यालयीन कामकाज करण्यासाठी दहा वाजता येण्याची गरज असताना ...
एसटी कामगारांचा पगार किमान १८ हजार रुपये व्हावा, त्यांना राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही एसटी महामंडळाकडे मागण्या मांडून पाठपुरावा करतो आहे़ ...
ग्राहकांकडून वसूल केलेला सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपयांचा सेवा कर वेळेत सरकारच्या तिजोरीत जमा न केल्याप्रकरणी जीएसजी इंटेलिजन्स विभागाने एम.पी.एंटरप्राइजेस अँड असोसिएटस लिमिटेड(एमपीईएएल) कंपनीचे चेअरमन मधुकर अनंत पाठक यांना सोमवारी अटक केली. ...
मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते.. ...