सध्या शहरामध्ये दुपारी कडाक्याचे ऊन आणि सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे बहुतांश नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला, खसखस, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले आहे. ...
जुळ्या मुलींना जन्म देऊन संकटात सापडलेली विवाहिता जिद्दीने परिस्थितीला तोंड देत आहे. एक बाळ दगावले, दुस-या बाळाला वाचविण्याचे तिचे प्रयत्न सुरू आहेत, हे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. ...
विधानसभेत ठराव झाल्यानंतरही गेल्या ४० वर्षांपासून असलेल्या पुण्याच्या खंडपीठाच्या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यावरदेखील राज्य शासन कोल्हापूरला झुकते माप देत असल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये वकिलांनी गुरुवारी कामकाजावर बहिष्क ...
राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षभरात केंद्र शासन व संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ व्हावा, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळविल्या आहेत. त्यामुळे विमानतळाचा मार्ग मोकळा झाला; परंतु स्थानिक नागरिकांनी ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लावलेला सेट काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी ही मुदत संपत आहे. मात्र, मंजुळे यांच्याकडून मैदानावरील ...
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने महाविद्यालयातील तासिका व प्रात्याक्षिके सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना तंत ...