धनगर वाड्यावरील मेंढ्यांच्या कळपावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यावर दोन कुत्र्यांनी प्रतिआक्रमण करत जोरदार हल्ला चढविला. त्यात बिबट्याला गंभीर जखमी करत आपल्या मालकाचे नुकसान तर टाळलेच त्यासोबत बिबट्याची दहशत देखील मोडीत काढली. ...
आधुनिक भारताच्या जडण-घडणीत शैक्षणिक संस्थांचा मोठा वाटा असून या संस्थांना इतिहास मोठा आहे.त्यात पुण्यातील संस्थांचा समावेश आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुण्याचा गौरव केला. ...
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल मैदानावर उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला. ...
पुण्यातील धानाेरी भागातील पाण्याची पाईपलाई बुधवारी दुपारी फुटल्याने लाखाे लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा वेग इतका हाेता की दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे उडत हाेते. ...
शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार अशा सर्वच घटकांमध्ये केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. इंधन दरवाढीच्या विरोधातील जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी सायकल मोर्चा काढण्यात आला. ...