सोनसाखळी चोरी व पहाटे परगावाहून आलेले प्रवासी रिक्षातून जात असताना मोटरसायकलवरुन येऊन प्रवाशांची पर्स चोरुन नेणाऱ्यांनी पुणे पोलिसांना जणू आव्हानच दिले होते़. ...
गणेशोत्सव मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. ...
सिंहगडरोडवरील नांदेडसिटी येथे एका सतरा वर्षांच्या तरूणाने सातारा येथील नातेवाईकाला देण्यासाठी दिलेली सहा लाखांची रक्कम घेऊन कार चालक भामटा पसार झाला. ...
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही डॉ. दाभोलकर कोण आहेत हे माहिती नव्हते, त्यामुळे त्यांची ओळख पटवून देण्यासाठी २० आॅगस्ट २०१३ रोजी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी सव्वासात वाजण्याच्या आधीच दोनजण उपस्थित होते. ...
पुण्यातील नवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाढी झाल्याचे समाेर अाल्याने कार्यकर्त्यांनी मंडळाकडे जमा झालेली वर्गणी त्याच्या अाॅपरेशनसाठी दिली. ...
शनिवारी सकाळी ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली. ...
कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. ...