लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
माझ्या भाषणातील 'ताे' शब्द चुकीचा ; प्रकाश जावडेकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | that word from my speech is wrong; Prakash Javadekar's explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या भाषणातील 'ताे' शब्द चुकीचा ; प्रकाश जावडेकरांचे स्पष्टीकरण

पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खुलासा केला अाहे. ...

प्रकाश जावडेकरांच्या विराेधात मनविसेची फ्लेक्सबाजी - Marathi News | mns student cell lift up posters against prakash javdekars statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश जावडेकरांच्या विराेधात मनविसेची फ्लेक्सबाजी

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनविसेने समाचार घेतला असून शहरभर त्यांच्यावर टीका करणारे फ्लेक्स लावण्यात अाले अाहेत. ...

Ganpati Festival : बाप्पासाठी अनोखी कलाकृती, चक्क एटीएम मशीनमध्ये बाप्पा झाले विराजमान  - Marathi News | Ganpati Festival: Unique artwork for Bappa, Bappa in the very ATM machine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganpati Festival : बाप्पासाठी अनोखी कलाकृती, चक्क एटीएम मशीनमध्ये बाप्पा झाले विराजमान 

एटीएम मशीन साकारून तंत्रज्ञानाचा वापर करून कार्ड इन्सर्ट केल्यानंतर आपोआप  मोदकाचा प्रसाद मिळतो. या एटीएमचा फुलफॉर्म ऍनि टाईम मोदक असा आहे. ...

गौराईसह गजानन, घराघरात केली जातेयं अाकर्षक सजावट - Marathi News | Decorative decorations in the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौराईसह गजानन, घराघरात केली जातेयं अाकर्षक सजावट

सार्वजनिक गणेश मंडळांप्रमाणे घरातही नागरिक अाकर्षक सजावट करत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत अाहे. ...

डाॅल्बी, डीजेसाठी अांदाेलन - Marathi News | protest for Dolby and djs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅल्बी, डीजेसाठी अांदाेलन

विसर्जन मिरवणूकीत डीजे वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने या निर्णयाविराेधात पुण्यातील सार्वजनिक गणशाेत्सव समिती अाणि डाॅल्बी, डीजे व्यावसायिक रस्त्यावर उतरले हाेते. ...

पैशासाठी त्यांनी मालकाचाच केला खून - Marathi News | They murdered the owner for money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशासाठी त्यांनी मालकाचाच केला खून

डाेक्यावर खूप कर्ज असल्याने तिघांनी अापल्या मालकाचाच खून केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. पाेलिसांनी अाराेपींना अटक केली अाहे. ...

पावसाअभावी खरिपाच्या पिकांना धोका; शेतकऱ्यांना चिंतेने वेढले - Marathi News | Kharif crops risk due to lack of rainfall; Worried about farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाअभावी खरिपाच्या पिकांना धोका; शेतकऱ्यांना चिंतेने वेढले

सोयाबीन, बटाटा पिकांचे उत्पादन घटण्याची निर्माण झाली शक्यता ...

हेच ते दाभोलकर...! दोघांनी इशारा करताच कळसकर, अंदुरेने झाडल्या गोळ्या - Marathi News | That's it, Dabholkar ...! Both of them made an announcement, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेच ते दाभोलकर...! दोघांनी इशारा करताच कळसकर, अंदुरेने झाडल्या गोळ्या

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रसंगी घटनास्थळी चौघेजण हजर होते, असे स्पष्ट झाले आहे. ...

पोटच्या दोन मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 'त्यांनी' दत्तक घेतली 11 गरीब मुलं - Marathi News | Poor families adopted 11 children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या दोन मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 'त्यांनी' दत्तक घेतली 11 गरीब मुलं

आपल्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेतील भटक्या व गरीब कुटुंबांतील ११ मुले दत्तक घेतली ...