अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
गडकरींचा पुतळा अन्य कुठल्याही नाट्यगृहासमाेर बसवण्यास संभाजी ब्रिगेडची हरकत नाही. मात्र संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा चालणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आला आहे. ...
भाषाप्रभू राम गणेश गडकरींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय परशुराम अशा घोषणा देत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या स्मारकाची पूजा करून जाहीर निषेध व्यक्त केला. ...
मुळशी तालुका शिवसेना, युवासेना यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मराठा आरक्षण दाखला नोंदणी हा कार्यक्रम सुरू झाला. ...