तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुकवरुन व्हिडीओ शेअर करत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना लक्ष्य केलं आहे. नांगरे पाटील यांचे, ...
मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार आणि भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर (वय ८४) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. ...
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात लाडक्या बाप्पांना रविवारी अनंत चतुर्दशीला (दि. २३) निरोप देण्यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळे रथ, पालख्या, निरनिराळे उपक्रम घेऊन तयार झाली आहेत. ...
विसर्जन मिरवणुकीत डीजेला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, पोलिसांकडून मंडळांना ध्वनिमर्यादा पाळून स्पीकर, मिक्सर लावण्यास परवानगी दिली जात आहे. ...
महिलांची नृत्य स्पर्धा, संतूर वादक मदन ओक आणि ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी सादर केलेला ‘संतूर धून मंतरलेली’ कार्यक्रम, शास्त्रीय वाद्यांचा मिलाफ अशा विविध माध्यमांतून पुणे फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाट्य आणि संगीताचा अनोखा मिलाफ रसिकांना अनु ...
दहा दिवसांचा मुक्काम केलेल्या गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील १८ घाटांवर तसेच अन्य २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
समलैंगिक पार्टनवर गाढ झोपेत असताना कोयत्याने वार करून ठार त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एकास अटक केली. पार्टनरची संपत्ती बळकावण्यासाठी हा हल्ला झाला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहे. ...