लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..! - Marathi News | Back to top ..... Bappa clicked on the immersion procession ..! | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..!

विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत  - Marathi News | 'The' Ganesha's special attraction of immersion procession queued sooner than time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत 

त्यांच्या दर्शनासाठी पुणेकर व बाहेरगावावरुन आलेले लोकंही नजरा लावून अगदी रात्र रात्र जागवत पहाटेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करत असतात. यावर्षी मात्र... ...

जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू  - Marathi News | Three people death due to drowning while immersing Ganapati in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू 

जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ५ मुलापैकी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ...

गर्दीत चोरांची हातसफाई : अवघ्या दोन तासात १५ मोबाईल लंपास  - Marathi News | 15 mobile phone stolen within 2 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्दीत चोरांची हातसफाई : अवघ्या दोन तासात १५ मोबाईल लंपास 

thieve ...

पुण्यक्षेत्री रंगला मानाच्या गणेशोत्सवाचा नयनरम्य सोहळा  - Marathi News | A beautiful ceremony of Ganeshotsav celebrated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यक्षेत्री रंगला मानाच्या गणेशोत्सवाचा नयनरम्य सोहळा 

गणरायाच्या नामघोष, मंत्रोच्चार, ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. ...

Ganesh Visarjan 2018 : आवाज वाढव डी जे...होऊ दे गुन्हा दाखल - Marathi News | Ganesh Visarjan 2018: Ganapati Manadal plays D. J. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Visarjan 2018 : आवाज वाढव डी जे...होऊ दे गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाने डी जे ला बंदी घातली असताना पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी कायदा पायदळी तुडवत, न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता डी जे चा दणदणाट केला. ...

गणेश विसर्जनाच्या दिवशीही मुठा नदीचं पात्र कोरडंच...! - Marathi News | no water in Mutha river on the day of Ganesh immersion ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जनाच्या दिवशीही मुठा नदीचं पात्र कोरडंच...!

पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडुनही खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी शनिवारपर्यंत पुरेसे पाणीच सोडण्यात आले नव्हते. ...

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत काही ठिकाणी डीजे सुरु , ढोलपथकांची अरेरावी  - Marathi News | dj used in miravnuk and dhol pathak wrong behavior with citizens in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विसर्जन मिरवणुकीत काही ठिकाणी डीजे सुरु , ढोलपथकांची अरेरावी 

गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाने डीजेवर बंदी कायम असताना सुध्दा काही ठिकाणी डीजे सुरु असल्याचे प्रकार निदर्शनास आला. ...

Ganesh Visarjan 2018 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात - Marathi News | Ganesh Visarjan 2018 miravnuk in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Visarjan 2018 : पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मानाच्या पहिल्या कसबा व मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतींचे मंडई येथून प्रस्थान झाले आहे. ...