लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
खराडीमध्ये विद्युत वाहिनीत स्फोट, एक जण गंभीर जखमी  - Marathi News | electric blast in kharadi , one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडीमध्ये विद्युत वाहिनीत स्फोट, एक जण गंभीर जखमी 

खराडीत एसबीआय बिल्डींग समोर पाऊस आल्याकारणाने तेथील शेडच्या बाजूला उभे राहिले असताना महावितरण विद्युत विभागाच्या रस्त्यावरील विद्युत वाहिनीतून स्फोट झाला.  ...

शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद  - Marathi News | City water closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

पर्वती जलकेंद्र , पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पुल पंपींग याठिकाणी विद्युत विषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. ...

'उदयनराजेंना कुणाचाही विरोध नाही, लवकरच अंतिम निर्णय जाहीर करू' - Marathi News | Udayan Rajan is not opposed to anyone, will soon announce final decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उदयनराजेंना कुणाचाही विरोध नाही, लवकरच अंतिम निर्णय जाहीर करू'

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला, अशा बातम्या माध्यमांत आल्या होत्या. ...

MIMने 'टाळी'साठी पुढे केला हात, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेससाठी 'वेट अँड वॉच' - Marathi News | MIM support to prakash ambedkar, but ambedkar Will wait for Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MIMने 'टाळी'साठी पुढे केला हात, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेससाठी 'वेट अँड वॉच'

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. ...

मराठा समाजाच्या पक्षाला दिवाळीचा मुहूर्त, रायरेश्वर मंदिरात होणार स्थापना - Marathi News | The Maratha Samaj's party is set to be the Diwali, in the Raireshwar temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाच्या पक्षाला दिवाळीचा मुहूर्त, रायरेश्वर मंदिरात होणार स्थापना

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता राजकीय मैदानात उतरणार आहे. ...

खडकी रेल्वे स्टेशनवर विसरलेली बॅग पोलिसांनी केली परत - Marathi News | The police return forgotten bag at Khadki railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकी रेल्वे स्टेशनवर विसरलेली बॅग पोलिसांनी केली परत

लोकल आल्यानंतर दोन लहान मुलांना घेऊन घाईघाईने जाताना त्यांच्या हातून बॅग बाकड्यावर तशीच राहिली़. लोकल गेल्यावर पुढची लोकल दीड तासाने असल्याने स्टेशनवर कोणीही नव्हते़. ...

उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा... - Marathi News | Udayanraje immediately came to Pune, but Sharad Pawar said, wait a bit ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा...

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासाठी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते. ...

पावसाची हुलकावणी : जव्हार, मोखाडा तालुक्यांवर दुष्काळाचे सावट - Marathi News |  Due to the drought in Jawhar, Mokhada taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाची हुलकावणी : जव्हार, मोखाडा तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पाऊसा अभावी भात पीक संकटात आले असून जव्हार व मोखडा तालुक्यावर दुष्काळाचं सावट पसरले आहे. ...

मंडळांचे व्यवस्थापन : रात्री ढोल-ताशे, सकाळी डीजे - Marathi News |  Circle management: night droplet, dawn in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंडळांचे व्यवस्थापन : रात्री ढोल-ताशे, सकाळी डीजे

रात्री १२ नंतर ढोल-ताशा व सकाळी ६ वाजल्यानंतर डीजे, असे व्यवस्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचा मान राखला व कार्यकर्त्यांच्या हौसेचीही जाण ठेवली. ...