यावेळी शिरूर तालक्यात ग्रामीण भागात तळागाळातील गोरगरीब मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रसंगी पदरमोड करून शिक्षण संस्थांची दालने सुरू करणाऱ्या निमगाव म्हाळुंगी ...
पर्युषण पर्व व षोडशकारण व्रत यांची पालखी डॉ. निरंजन शहा यांच्या घरापासून मंदिरापर्यंत सवाद्य काढण्यात आली. पालखीमागून जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान नवेंदू शहा व नेहा शहा या उभयतांना मिळाला. ...
बारामती तालुक्यातील पिंपळी गावामध्ये अवैध दारूधंद्यांवर ‘एक्साइज’ विभागाने कारवाई करून दारूचे ३ हजार लिटर रसायन आणि साहित्य आग लावून नष्ट करण्यात आले आहे. ...
कोथरूड विधानसभा मतदार संघ व पानशेत पूरग्रस्त समिती यांच्या संयुक्त विद्यामाने पूरग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल महसूल व मदत पूर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील व पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा जाहीर नागरी ...
दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता. साेमवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. ...