सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून, मंगळवारी ही अमावस्या पंचांगात दाखविण्यात आली आहे. तसेच बुधवारी प्रतिपदा असल्याने सोमवती यात्रा भरणार की नाही, याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. ...
पिंपळाचीवाडी (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन करणाºया १३ बोटी जाळून नष्ट केल्या. यात वाळू माफियांचे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सेवा स्वच्छता संवाद वारी काढण्यात येणार आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही माहिती दिली आहे. ...
कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले़. या पाण्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने अडकले होते़. या परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहात जात दोराच्या साहाय्याने ७ ते ८ नागरिकांना बाहेर काढले़. ...
गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. येत्या 5 अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात येणार अाहे. ...