प्राचीन काळात संगीतसम्राट तानसेन राग मेघमल्हार आळवून पाऊस पाडल्याच्या दंतकथा प्रचलित आहेत. सध्या अशीच दंतकथा डिजिटलयुगात बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अनुभवत आहेत. ...
जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. ...
चालू वर्षी दुष्काळाची स्थिती भीषण असून, उपलब्ध पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात बासरीवादनाद्वारे पावसाला साद घालण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध बासरीवादक निरुपेंद्र रॉय यांचे राग मेघमल्हार वाजवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करीत आहेत. ...