सन २००८ मध्ये महापालिकेच्या वतीने शहरातील ४५ प्रमुख रस्ते व तब्बल १५० चौक ‘नो हॉकर्स’ झोन जाहीर केले; परंतु सध्या शहरात ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवरच सर्वाधिक हॉकर्स असल्याचे चित्र आहे. ...
गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महापालिकेच्या वतीने नागरिकांना चालण्यासाठी रस्ते सुरक्षित व्हावेत यासाठी रस्त्यांची रुंदी कमी करून प्रशस्त फुटपाथ तयार करण्याचे काम सुरू आहे ...
कुटुंबातील कर्त्याच्याच आत्महत्येमुळे आयुष्यच अंधकारमय झाले. दिवाळीच्या काळात तरी या कुटुंबांना आधार द्यावा, यासाठी भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्प राबविला जात आहे. ...
महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले पु. ल. देशपांडे यांची ‘सिद्धहस्त’ लेखणी केवळ साहित्य, नाटक किंवा चित्रपट क्षेत्रापुरतीच मर्यादित नव्हती, तर ‘पत्र’प्रपंच हादेखील त्यांच्या लेखनाचा एक अविभाज्य भाग होता. ...
चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करून तिला वाढदिवशीच घरातून हाकलून देणाऱ्या डॉक्टर पतीसह सात जणांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
दिवाळीच्या सणाला नवीन वस्तूची खरेदी शुभ मानली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकीचा दसऱ्याचा एक मुहूूर्त नुकताच झाला. त्या वेळी खरेदीची सुरुवात झाल्यानंतर दिवाळीत दुचाकी खरेदी करणा-या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. ...
विसापूर किल्ल्यावर दीपोत्सवानंतर विकास मंचाचे कार्यकर्ते भटकंती करत असताना उत्तर तटबंदीकडील दारूगोळा कोठाराजवळील भूपृष्ठावर एक लोखंडी तोफगोळा आढळला. ...
दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची बुधवारची पहाट शहरवासीयांसाठी अत्यंत आनंद देणारी ठरली. अभिजात शास्त्रीय संगीतातील अमोघ बंदिशी, राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचना असा संगीतमय फराळ पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला. ...