लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतंग उडवताना या गाेष्टींची घ्या काळजी ; महावितरणाचे आवाहन - Marathi News | Take care of these things while flying kites; Appeal of Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतंग उडवताना या गाेष्टींची घ्या काळजी ; महावितरणाचे आवाहन

पतंगाेत्सव साजरा करताना पतंग वीजयंत्रणांमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घेण्याचे तसेच वीज वाहिन्यांमध्ये अडकेलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करुन नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...

जरा याद करो कुर्बानी : घरच्यांसोबतचे नववर्षाचे सेलिब्रेशन ठरले अखेरचे ! - Marathi News | army major shashidharan nair martyred at Jammu Kashmir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरा याद करो कुर्बानी : घरच्यांसोबतचे नववर्षाचे सेलिब्रेशन ठरले अखेरचे !

पुण्यातील नायर कुटुंबालाही बारा दिवसांपूर्वी नववर्षाचे आगमन साजरा करणारा आपला मुलगा आज या जगात नसेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती.  ...

फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्तुत्य पाऊल ; बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स - Marathi News | Fergusson College's commendable step; put sanitary vending machines in college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्तुत्य पाऊल ; बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स

फर्ग्युसन महाविद्यालयात दाेन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थींनींना हाेणार आहे. ...

National Youth Day : अक्षरांची ओळख करून देणारा आमीर - Marathi News | National Youth Day: Amir started NGO named as Aksharmitra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :National Youth Day : अक्षरांची ओळख करून देणारा आमीर

वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली.  ...

National Youth Day :अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी 'पूजा' - Marathi News | National Youth Day: 'Pooja' bringing people from the door of death to death by giving help to the victims of the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :National Youth Day :अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी 'पूजा'

जिथे रक्ताच्या नात्याची किंमत फारशी उरली नसताना दुसरीकडे मोठ्या आपुलकी आणि कर्तव्यदक्ष भावनेतून वेळ आणि प्रसंग कुठला असेना त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचे. हे तत्व पूजा साठीलकर ही युवती कसोशिने अंमलात आणते. ...

National Youth Day Special :चार हजार रोपांचा ‘जीव’ वाचवणारा ‘संरक्षक’ - Marathi News | National Youth Day Special: 'Protector boy' saves 4,000 trees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :National Youth Day Special :चार हजार रोपांचा ‘जीव’ वाचवणारा ‘संरक्षक’

गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत. ...

विक्रीसाठी आणलेले मांडूळ दोघांकडून जप्त - Marathi News | Caught by the couple for sale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विक्रीसाठी आणलेले मांडूळ दोघांकडून जप्त

विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जप्त केले. ...

पोटगीची रक्कम थकवली म्हणून पतीला तुरुंगवास - Marathi News | The husband's imprisonment as the amount of baggage is tired | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटगीची रक्कम थकवली म्हणून पतीला तुरुंगवास

पत्नीच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन घटस्फोट घेऊन त्याने दुसरे लग्न केले. ...

मरणाच्या दारातून वाचविण्याचे समाधान मोठे - Marathi News | The solution to save from the door of death is big | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मरणाच्या दारातून वाचविण्याचे समाधान मोठे

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातग्रस्तांना मदतीचा हात : पूजा साठीलकरचा तरुणाईपुढे वेगळा आदर्श ...