दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या पन्नासने वाढली आहे. ...
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अंदाजपत्रकामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहे. आयुक्तांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे तब्बल ६ हजार ८५ कोटी अंदाजपत्रक गुरुवार (दि.१७) रोजी स्थायी समितीला सादर केले. ...
जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे, याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले. ...
जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात पाण्यावरून वाद सुरू असून पालिका प्रशासनाने पाण्याचा वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचण निर्माण होऊ शकते,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. ...
पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांनी गुरूवार (दि.१७) रोजी सन २०१९-२० सा अर्थिक वर्षाचे ६ हजार ८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर केले. ...