महाराष्ट्र राज्य शिक्षण कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे इयत्ता दहावीच्या पूर्व व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क रुपये ४०० वरून १०० रुपये करण्यात आले आहे, ...
पुुणेकरांना चांगली सुविधा मिळत नसताना किती वर्षे पीएमपीचा तोडा पुणेकरांनी सहन करायचा, असा प्रश्नांचा भडीमार करत विरोधकांनी बस खरेदी वरुन सत्ताधाºयांना चांगलेच धारेवर धरले. ...
देशातील एककल्ली शिक्षणपद्धतीमुळे विद्याथर्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिसीन, चार्टर्ड अकाऊटिंग त्या त्या विषयांची माहिती तर होते. मात्र इतर विषयात त्यांची पाटी कोरीच राहाते. विदयार्थ्यांना संपूर्ण ‘भारतीय’ च बनविले जात नाही अशा शब्दातं देशाच्या शिक्षणव् ...
त्यांची पुण्यातील कारर्किद वादग्रस्त राहिलेली आहे़. त्यातूनच ते पुण्यात शिक्षण उपसंचालक असताना त्यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या़. ...
वेदना कमी होण्यासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे गंभीर आजार होऊन त्यामुळे झालेल्या वेदना तसेच मानसिक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी खराडी येथील कोलंबिया एशिया रुग्णालयाच्या दोन डाँक्टर व ब्रदरसह रुग्णालय प्रशासनावर चंदननगर पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा द ...
१७ वर्षीय मुलीच्या हातात मोबाईल पाहिल्यानंतर सावत्र पित्याने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या मुलीने घरात फास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार हांडेवाडी रोडला उघडकिस आला आहे. ...