लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुर्मिळ स्टार कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेला अटकेत - Marathi News | Attempt to sell a rare star turtle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्मिळ स्टार कासव विक्रीच्या प्रयत्नात असलेला अटकेत

स्टार कासव बाळगल्यास पैशांचा पाऊस पडतो आणि बाजारात त्याला मोठी किंमत मिळते. ...

१ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलास धमकी - Marathi News | Vakilas threatening to lodge Rs.1 crore 70 lakhs threat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलास धमकी

पर्वती येथील जागेबाबत त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणा-या वकिलाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. ...

आता दर गुरुवारी पाणीकपात, देखभाल-दुरुस्तीचे कारण - Marathi News | Now every Thursday the watercourse, the reason for maintenance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता दर गुरुवारी पाणीकपात, देखभाल-दुरुस्तीचे कारण

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या विविध देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद करण्यास सुरुवात केली आहे. ...

राज्यातील बसडेपो अत्याधुनिक करणार : दिवाकर रावते - Marathi News | we will make st depo superior : divakar ravte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील बसडेपो अत्याधुनिक करणार : दिवाकर रावते

राज्यातील एसटी डेपोंमध्ये मूलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात असून २५० अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. ...

सुविचार लिहीणारा माेदी समर्थक दिसताे ; रावतेंचा टाेला - Marathi News | the person written thought must be modi supporter says ravate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुविचार लिहीणारा माेदी समर्थक दिसताे ; रावतेंचा टाेला

‘व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार’ हा फलक पाहून व्यसनाचा धिक्कार करून विकास योजनांना हातभार लागणार कसा? या सुविचारावर रावते यांनी ‘लिहणारा मोदी समर्थक दिसतो.’ म्हणताच उपस्थितांमध्ये हशा उसळला. ...

फेसबुक मैत्री महिलेला पडली महागात :महागड्या गिफ्टच्या आमिषाने  लाखोंचा गंडा  - Marathi News | Facebook's friendship has cost the woman dear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुक मैत्री महिलेला पडली महागात :महागड्या गिफ्टच्या आमिषाने  लाखोंचा गंडा 

फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करुन त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करुन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. ...

हेल्मेटच्या त्रासापासून फर्ग्युसनचा पार्किंगवाला करताे मुक्तता - Marathi News | fargusson parking person reliefs students from helmets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेटच्या त्रासापासून फर्ग्युसनचा पार्किंगवाला करताे मुक्तता

विद्यार्थी आपली गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर हेल्मेट पार्किंगवाल्याकडे देतात. पार्किंगवाला ते हेल्मेट आपल्याजवळ सुरक्षित ठेवत असून विद्यार्थी जाताना हेल्मेट घेऊन जातात. ...

पुणे न्यायालयाचा विस्तार  :नवीन इमारतीचा आराखडा निश्चित   - Marathi News | Extension of Pune court: plan Fixed for new building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे न्यायालयाचा विस्तार  :नवीन इमारतीचा आराखडा निश्चित  

जिल्हा न्यायालयात असलेल्या बराकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीचा तीनपैकी एक आराकडा निश्चित करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पुणे महानगर पालिकेकडे पाठविण्यात आला आहे. ...

मोबाईल टॉवर उभारण्याच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक - Marathi News | The betrayal of a mobile tower is estimated to be worth Rs. 8 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईल टॉवर उभारण्याच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक

मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा दिल्यास अडव्हान्स आणि दर महा भरमसाट भाडे देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वारंवार घडत आहे़ ...