लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंतप्रधान मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमावर पुणेकर विद्यार्थी खूश - Marathi News | PM Modi during Pariksha Pe Charcha 2.0 pune students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमावर पुणेकर विद्यार्थी खूश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमावर पुण्यातील विद्यार्थी खूश झालेले दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशभरात 24 राज्यातील विद्यार्थ्यांशी परीक्षा विषयावर संवाद साधला. ...

पुणे महापालिकेच्या हिरकणी कक्षात ‘बिलां’चे ढीग  - Marathi News | files of 'Bill' in Pune municipal corporations women Room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या हिरकणी कक्षात ‘बिलां’चे ढीग 

महिलांची कुचंबणा आणि बाळाचे हाल होऊ नयेत यासाठी  ‘ब्रेस्ट फिडींग प्रमोशन नेटवर्क कौन्सिल’च्या सूचनेवरून शासनाच्या विविध विभागांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ...

आत्महत्या करायला निघालेल्या अंध विद्यार्थ्याला खाकी वर्दीच्या आड लपलेल्या ‘माणुसकी’चा प्रत्यय  - Marathi News | The blind student, who was going to suicide but he saw 'humanity' hidden under the Khaki uniform | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्महत्या करायला निघालेल्या अंध विद्यार्थ्याला खाकी वर्दीच्या आड लपलेल्या ‘माणुसकी’चा प्रत्यय 

फेब्रुवारी महिन्यात परीक्षेला सुरुवात होणार असल्याने अद्याप रायटर न मिळाल्याने त्याला नैराश्य आले होते. ...

Video - हेलपाटे मारून काम होईना मग चंद्रपूरच्या महिलेने शोले स्टाईल अवलंबली.... - Marathi News | no response for round up about work then the woman of Chandrapur followed sholey style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video - हेलपाटे मारून काम होईना मग चंद्रपूरच्या महिलेने शोले स्टाईल अवलंबली....

समाज कल्याण कार्यालयात या महिलेचे काम आहे़. गेल्या काही दिवसांपासून ती या कार्यालयात हेलपाटे मारत होती़. ...

शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा   - Marathi News | no water left for farming in summer season : The Khadakvasla dam water reservoir is insufficient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा  

खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

पुणे मेट्रोची दोन स्थानके पुणेरी पगडीच्या आकारात! - Marathi News | Two Metro stations of Pune Metro, Punei Pagdi! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोची दोन स्थानके पुणेरी पगडीच्या आकारात!

२ हजार कोटींचे कर्ज मंजूर : डिसेंबरमध्ये रेल्वे धावणार ...

उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण - Marathi News | Are you really serious about the candidature? : Ashok Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण

बाहेरचा उमेदवार लादू नका, असे सांगण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या पुणे लोकसभेच्या काँग्रेस इच्छुकांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का?’ असा रोकडा सवाल केल्याचे समजते. ...

विमा पॉलिसीवर बोनसच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक - Marathi News | The bonfire of the bonus on the insurance policy is the senior fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमा पॉलिसीवर बोनसच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

चार कोटी मिळण्याच्या आशेने दीड कोटी गेले; घरही विकण्याची आली वेळ ...

स्त्री आत्मनिर्भर होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार- डॉ. अरुणा ढेरे - Marathi News | The struggle will continue till the woman becomes self-reliant - Dr. Aruna Dhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्त्री आत्मनिर्भर होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार- डॉ. अरुणा ढेरे

प्रत्येक समाजगटातील स्त्री आत्मनिर्भर आणि सबल होत नाही, तोवर संघर्ष सुरूच राहील,’ असे मत संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. ...