पालिकेने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिका आयुक्तांनी मिळकतकराची वसुली करण्याचे आदेश दिल्याची माहिती सहमहापालिका आयुक्त तथा करआकारणी करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिली. ...
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्यासाठी सन २०१९-२० अर्थसंकल्पात एकूण १७ हजार ७१३ कोटी ९३ लाख एवढी रक्कम मंजूर केली असून त्यातूनच देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांना अर्थसाह्य करण्यात येणार आहे. ...