लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोंढवा बुद्रुक काकडेगल्ली : सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे खाक - Marathi News |  Kondhwa Budruk Kakagagalli: Three homes in the cylinder blast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा बुद्रुक काकडेगल्ली : सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे खाक

कोंढवा बुद्रुक येथे घरात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून, यात राहणाऱ्या लोकांच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे. ...

पुणे विद्यापीठाने रोखले सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन - Marathi News | Pune University stops all employees' salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठाने रोखले सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम घोटाळा समोर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्व कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखले आहे. ...

ग्रामसभा भरताहेत केवळ ठरावासाठीच! - Marathi News |  Gram Sabha meeting only for resolutions! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामसभा भरताहेत केवळ ठरावासाठीच!

पंचायत राज कायदा अस्तित्वात आल्यापासून ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणे ह्या मुख्य उद्देशाने ग्रामसभेला सुरुवात झाली. ...

गहुंजे ग्रामसभा : हायपरलूपला जमीन न देण्याचा ठराव - Marathi News | Gahunje Gram Sabha: Resolution of not giving land to hyperloop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गहुंजे ग्रामसभा : हायपरलूपला जमीन न देण्याचा ठराव

मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी गहुंजे येथून सुरुवात करण्याचे प्रस्तावित आहे. ...

पाण्यासाठी शेळीचे लग्न बोकडाशी, अनोख्या पद्धतीने केला शासनाचा निषेध - Marathi News | goat's wedding for water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यासाठी शेळीचे लग्न बोकडाशी, अनोख्या पद्धतीने केला शासनाचा निषेध

कडेपठार (ता. बारामती) येथील आंदोलनात आज चौथ्या दिवशी चक्क बोकड व शेळीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून सरकारचा निषेध करण्यात आला ...

बिबट्याच्या हल्ल्यातून उद्योजक थोडक्यात बचावले, वडज परिसरात दहशत - Marathi News | businessmen briefly escaped from Leopard attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यातून उद्योजक थोडक्यात बचावले, वडज परिसरात दहशत

सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...

पंतसचिवांच्या राजवाड्याला अतिक्रमणांचा विळखा - Marathi News | pantsachiv wada news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतसचिवांच्या राजवाड्याला अतिक्रमणांचा विळखा

भोरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील संस्थानकालीन पंतसचिवांच्या राजवाड्याला सुमारे दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

चाकण बाजार : कांद्याची आवक वाढून भावात घसरण - Marathi News | Chakan Bazar: Falling onion price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण बाजार : कांद्याची आवक वाढून भावात घसरण

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घसरण झाली, तर बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली. ...

अस्तित्वात नसलेल्या जमिनीची विक्री, १३ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा - Marathi News | Sale of non-existent land, hint of agitation since 13th February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्तित्वात नसलेल्या जमिनीची विक्री, १३ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा

पुण्यासारख्या शहरात राहायला महागडे घर घेणे परवडत नाही म्हणून पुण्याबाहेर लगतच्या भुकूमसारख्या गावात थोडीशी जमीन घेऊन विनाशेती परवाना घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अनेक सामान्य कुटुंबातील लोक बघतात ...