नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पूर्व वैमनस्यातून चाकूच्या धाक दाखवून दोघांना दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या माजी नगरसेवक व त्यांच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील ७ लाख ३ हजार थकबाकीदारांकडून १३३ कोटी ५२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे ...
पोलीस भरतीचे बदललेले निकष मागे घेऊन पूर्वीच्या निकषांवर भरती करावी या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरून मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघालेल्या तरुणांना पोलिसांनी खडकी भागात ताब्यात घेतले. ...
भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन करण्याची घटना उघड झाली आहे़. ...