नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
इंदापूर तालुक्यात लोकसभेपेक्षा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचीच चर्चा जास्त होत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन निवडणुकीचा बिगूल वाजवला आहे. ...
नैसर्गिक संकटाला न जुमानता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्यावर मात करण्यात इंदापुर तालुक्यातील वडापुरी गावचे शेतकरी हरिप्रसाद थोरात (खुळे) यांनी यश मिळविले आहे. ...
निमसाखर येथी जिल्हा परीषदेची जुनी प्राथमिक शाळेच्या क्रिंडागणावर सध्या दररोज कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून त्यामुळे हे क्रींडागण आहे की गावचा उकिरडा आहे याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यसरकार गंभीर नसून उजनीच्या पाण्याचे व्यवस्थापन नाही. सर्व सभासदांनी केलेल्या सहकायार्मुळे कर्मयोगीने आतापर्यंत ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ...
रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांचे मोबाईल चोरून करून पोबारा करणाºया दोन जणांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. ...
पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यासाठीची परवानगी वाहतूक पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात तरी नदीपात्रातील रस्ता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे. ...