पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांसोबत बातचीत करताना अजित पवार यांच्या शिरूरच्या विधानावर भाष्य केले. ...
कॉम्बिंग ऑपरेशन मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्यानंतर बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले. ...
रोजगार हमी अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत स्तरावर ५१ हजार ३८२ आणि शासकीय स्तरावर १५ हजार ६२१ कामे अशी ६७ हजार मंजूर आहेत. ...
अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी गुरुवारी दिली. ...
पुण्याच्या योग्य विकासासाठी मेट्रो; तसेच शारीरिक, मानसिक फिटनेससाठी धावणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभागी व्हावे ...
रस्ते सुरक्षा; तसेच जनजागृतीविषयी राज्य शासनाने विविध विभागांवर जबाबदारी निश्चित केली आहे; पण परिवहन विभाग व वाहतूक पोलीस वगळता महापालिका, आरोग्य, शिक्षण आदी विभागांमध्ये याबाबत निरुत्साह असल्याचे दिसून येते. ...