सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहराचा वैभवशाली इतिहास वारसास्थळांच्या माध्यमातून जपला गेला आहे. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महापालिकेकडून तरतूद करण्यात आली आहे. ...
केंद्र सरकारने मागील साडेचार वर्षात केलेल्या विविध योजनांचा विस्ताराने दाखला देत, ‘चिंता करू नका, ते आपापल्या राज्यातच मोठे आहेत’ अशा शब्दांमध्ये तिसऱ्या आघाडीची भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खिल्ली उडविली. ...
पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी वाचा फोडल्यानंतर आता कलाकार प्रियदर्शन जाधव याने ‘पडद्यावर’ भाष्य करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजप सोडत नसून गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. ...
पुणे जिल्ह्यातही चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात रात्रीच्या वेळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले. ...