लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाेरांचा अजब फंडा ; एक कार चाेरल्यावर दुसरी घटनास्थळीच साेडून फरार - Marathi News | two people stolen car by threatening one with the help of sword | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाेरांचा अजब फंडा ; एक कार चाेरल्यावर दुसरी घटनास्थळीच साेडून फरार

चोरीच्या इको गाडीने पाठलाग करीत कार अडवून तलवारीच्या धाकाने नवीकोरी स्विफ्टकार चोरुन नेल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...

रिक्षावरच्या 313 क्रमांकावरुन पाेलिसांनी लावला आराेपींचा शाेध - Marathi News | police arrested accused by 313 number written on autorikshaw | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षावरच्या 313 क्रमांकावरुन पाेलिसांनी लावला आराेपींचा शाेध

रिक्षाने येऊन घरफाेडी करणाऱ्या आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 64 हजार 750 रुपयांच्या घरफाेडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ...

हेल्मेट सक्ती नाही एक शिस्त : के. वेंकटेशम  - Marathi News | Helmet is not compulsion but discipline : K. Venkatesham | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्मेट सक्ती नाही एक शिस्त : के. वेंकटेशम 

वाहतुकीचे व रस्त्याचे सर्व नियम पाळले तर अपघात होणार नाहीत. यासाठी संरक्षण म्हणून हेल्मेट घालणे हे कायद्यात दिले आहे. ...

पीएमपीच्या १२ बसेसवर आरटीओची कारवाई - Marathi News | Action by RTO on 12 PMP's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या १२ बसेसवर आरटीओची कारवाई

पीएमपीच्या मालकीच्या तसेचे ठेकेदारांकडील बसच्या स्थितीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या जातात. ...

'शामच नसेल तर शामची आई काय करणार ?' चित्रातून वाहतुकीबाबत जनजागृती - Marathi News | awareness about traffic rules from paintings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शामच नसेल तर शामची आई काय करणार ?' चित्रातून वाहतुकीबाबत जनजागृती

पुण्यातील कला प्रसारणी सभा आणि वाहतूक शाखेकतर्फे अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन रवी वर्मा आर्ट गॅलरी भरविण्यात आले आहे ...

भाऊ मानलेल्या मुख्यमंत्र्यांनीच लाथाडलं, संजय काकडेंची खंत ; घेतली अजित पवारांची भेट - Marathi News | CM used me ; alligation by MP Sanjay Kakde after meeting Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊ मानलेल्या मुख्यमंत्र्यांनीच लाथाडलं, संजय काकडेंची खंत ; घेतली अजित पवारांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भाऊ मानले. मात्र याच भावाने मला लाथाडलं असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुण्यात दिली आहे. ...

भूगावमध्ये भूमाफियांचा नवा मुळशी पॅटर्न.! अस्तित्वात नसलेल्या २९ गुंठे जमिनीची विक्री  - Marathi News | new mulshi Pattern type fraud in bhugaav ! Sales of non-existent 29th Guntha areas land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूगावमध्ये भूमाफियांचा नवा मुळशी पॅटर्न.! अस्तित्वात नसलेल्या २९ गुंठे जमिनीची विक्री 

लँड डेव्हलपर, गुंड, प्रशाकीय महसूल अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पोलीस यांचा हा एकत्रितपणे चालणारा मुळशी पॅटर्न..! ...

पुण्यात नगरसेवकांची लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या कानशिलात भडकावली - Marathi News | Additional commissioner in Pune beaten by oppositions party workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नगरसेवकांची लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या कानशिलात भडकावली

राजकीय पक्षाचे आंदोलन सुरु असताना स्पष्टीकरण द्यायला आलेल्या अतिरिक्त आयुक्तांशी झालेल्या वादाची परिणीती मारहाणीत झाली आहे. ...

पोलीस भरतीच्या नव्या निकषांच्या विराेधात भारिपची निदर्शने - Marathi News | bharip protest against new rules in police recruitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस भरतीच्या नव्या निकषांच्या विराेधात भारिपची निदर्शने

पाेलीस भरतीमध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या विराेधात भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर तीव्र निदर्शने करण्यात आली. ...