सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
बारामतीमध्ये एमआयडीसी परिसरात महाविद्यालय व रुग्णालयाची सात मजली इमारती उभी राहिली आहे. ...
कृषी ही भारताची संस्कृती आहे. जर शेतकरी संपन्न असेल, तर देश संपन्न होईल. महाराष्ट्राने त्यादृष्टीने जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृद संधारण अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. ...
डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणुकदारांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ई.डी.) मनी लॉडरिंग अॅक्टनुसार डीएसके समूहाच्या ९०४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे. ...
दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये चढण्यास उशीर झाल्यामुळे पीएमपी चालकाकडून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना समाेर आली आहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या १३६ पदांचा अंतिम निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात करण्यात आला. ...
सासवड येथील ४ विद्यार्थ्यांना सोडवुन उर्वरीत १४ विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी स्कूल बस भिवडी येथे जात होती. ...
आनंद तेलतुंबडे यांची सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली असून आता पुढील चौकशी १९ फेब्रुवारीला होणार आहे़. ...
कॉसमॉस बँकेवर गेल्यावर्षी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये कोट्यवधींची रक्कम लुटून नेली होती. ...
नागरिकांना वाहतुकीचे नियम आणि जनजागृती व्हावी यासाठी पुण्यात स्मार्ट सिटीतर्फे वाहतुकीचे शिक्षण देणारे उद्यान सुरु करण्यात येणार आहे. ...
वारजे येथील माटे दाम्पत्याने २०१२ मध्ये फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत ५ लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती. ...