लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनोळखी व्यक्तींकडून ‘बनवाबनवीचा’ खेळ सुरूच - Marathi News | The 'spoofing' game has been continued by strangers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनोळखी व्यक्तींकडून ‘बनवाबनवीचा’ खेळ सुरूच

ज्येष्ठ नागरिक होतात लक्ष्य : ऑनलाइनच्या आर्थिक व्यवहारात होतेय फसवणूक ...

प्रश्नपत्रिका फुटीच्या चौकशीसाठी पुन्हा समिती - Marathi News | Committee again to inquire into question papers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रश्नपत्रिका फुटीच्या चौकशीसाठी पुन्हा समिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय ...

म्हाडातील अल्प उत्पन्न गटातील घरांना मुद्रांक दिलासा  - Marathi News | Stamp relief to low-income group houses in MHADA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडातील अल्प उत्पन्न गटातील घरांना मुद्रांक दिलासा 

जीएसटी शुल्कामध्ये सात टक्क्यांची सवलत दिल्यानंतर, मुद्रांक शुल्क देखील नाममात्र आकारण्याचा निर्णय घेतल्याने, नागरिकांच्या घराचे स्वप्न आणखी स्वस्त होणार आहे. ...

'लिव इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या : साथीदाराने दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय घेतल्याने नैराश्य  - Marathi News | Suicides by girl : after partner decides to marry another girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लिव इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या : साथीदाराने दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय घेतल्याने नैराश्य 

साथीदाराने दुसऱ्या एका तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने  लिव इन रिलेशनशीप'मध्ये राहणाऱ्या तरुणीने फसवणूक झाल्याने नैराश्‍यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.    ...

एक पाऊल पुढे.. भाजपाची विधानसभेचीही तयारी सुरू      - Marathi News | One step ahead ... BJP preparing for the Vidhan Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक पाऊल पुढे.. भाजपाची विधानसभेचीही तयारी सुरू     

आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष अगदी कंबर कसून तयारीला लागला आहे... ...

कात्रज - देहूरोड बायपास होणार  सहा पदरी : २२३.४६  कोटी निधी मंजूर - Marathi News | Katraj - Dehuroad bypassing of six lanes : 223.46 crores sanctioned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - देहूरोड बायपास होणार  सहा पदरी : २२३.४६  कोटी निधी मंजूर

दिवसेंदिवस रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे कात्रज देहूरोड बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. ...

..... म्हणून आम्हाला राजकीय पक्षांमध्ये घेण्याची स्पर्धा लागू नये - Marathi News | there should not be any competition to get transgender into political parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..... म्हणून आम्हाला राजकीय पक्षांमध्ये घेण्याची स्पर्धा लागू नये

तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो टिपिकल पुरुषी चेहरा आणि भडक मेकअप. पण आता त्याही पलीकडे जाऊन नागरिक आणि माणूस म्हणूनही त्यांना स्वीकारायला सुरुवात झाली आहे ...

पुण्यात मंडई येथे गोदामाला आग, दोन संसार उध्वस्त  - Marathi News | A fire in the godown at Pune, two family materials destried | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मंडई येथे गोदामाला आग, दोन संसार उध्वस्त 

शहरातील अखिल मंडई गणपती मंदिरा मागील बाजूस असणा?्या जुन्या वाड्यातील गोदामास आग लागल्याची घटना शुक्रवारी(दि.१) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. ...

पुलवामा- दहशतवादाचे नव्हे, साहित्याचे केंद्र! - Marathi News | Pulwama - Not the point of terrorism, the center of literature! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा- दहशतवादाचे नव्हे, साहित्याचे केंद्र!

गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पुलवामासह कुलगाम, अवंतीपुरा हे जिल्हे दहशतवादाची केंद्रे बनू पाहत आहेत, कट्टरतावाद वाढीस लागला आहे.... ...