लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
गरीबांसाठी असणारा राेटी डे - Marathi News | roty day for poor people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरीबांसाठी असणारा राेटी डे

चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत गेल्या चार वर्षांपासून 1 मार्च हा दिवस राेटी डे म्हणून साजरा करतात. ...

वाहतुक कोंडीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षा केंद्रावर पोहचताना दमछाक..  - Marathi News | Due to traffic jaam parents and student of 10th problems in reach to examination center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुक कोंडीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षा केंद्रावर पोहचताना दमछाक.. 

पुण्यात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती, मेट्रो, पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. ...

पाकिस्तानने एफ १६ विमानासंदर्भातील अटीचा केला भंग : कर्नल अरविंद जोगळेकर - Marathi News | Pakistan violated the terms of the F-16 aircraft: karnal Arvind Joglekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानने एफ १६ विमानासंदर्भातील अटीचा केला भंग : कर्नल अरविंद जोगळेकर

' ही 'अट पाळली नाही तर ही विमाने परत घेऊ अशी शर्थ अमेरिकेने घातली होती... ...

जेव्हा पुण्याचे उपमहापाैर रस्त्यावर थुंकणाऱ्याकडून रस्ता साफ करुन घेतात... - Marathi News | When the Deputy mayor of Pune ask to clean road who spit on road ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा पुण्याचे उपमहापाैर रस्त्यावर थुंकणाऱ्याकडून रस्ता साफ करुन घेतात...

गाडीवरुन जाताना रस्त्यावर थुंकणाऱ्या दुचाकी चालकाला पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे यांनी चांगलाच धडा शिकवला. थुंकणाऱ्या तरुणाला थांबवत त्याच्याकडून त्यांनी रस्ता धुवून घेतला. ...

फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची येथील टीपी स्कीमला महापालिकेची मंजुरी  - Marathi News | TP Scheme Approval at Fursungi and Uuruli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची येथील टीपी स्कीमला महापालिकेची मंजुरी 

महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे. ...

प्रियकराच्या घरी घेतला गळफास - Marathi News | suicide at boyfriends home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराच्या घरी घेतला गळफास

फसवणुकीमुळे नैराश्य : साथीदाराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय ...

भाटघर, नीरा-देवघर धरणे नियोजनाअभावी रिकामी - Marathi News | Bhatghar and Neera-Deoghar dams are empty due to planning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर, नीरा-देवघर धरणे नियोजनाअभावी रिकामी

टंचाईच्या झळा वाढणार : गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के पाणीसाठा कमी ...

मैत्रिणीला फिरविणे पडले महागात - Marathi News | motercycle theft for girlfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीला फिरविणे पडले महागात

युनायटेड नेशन्स हायकमिशनर फॉर रिफ्यूजी स्टेटच्या पत्रावर (व्हिसा) तो गेल्या बारा वर्षांपासून भारतात राहत असल्याचे समोर आले आहे. ...

तृतीयपंथीयांच्या नोंदींमुळे पुण्याची मतदारयादी इंद्रधनुषी - Marathi News | Electorate of Pune due to third-party records for Irrigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथीयांच्या नोंदींमुळे पुण्याची मतदारयादी इंद्रधनुषी

- नेहा सराफ । लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तृतीयपंथी, लिंगबदल करून घेतलेल्या, समलैंगिक (एलजीबीटी) व्यक्तींना भारतीय समाजात आजही प्रतिष्ठा ... ...