जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रथमच नारायणगाव शहरात स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ...
विकासाची कामे खूप सुरू आहेत़ त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो़ ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधितांना वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणारी एनओसी रद्द करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तपंकज देशमुख यांनी सांगितले़ ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या जाणा-या अतिरिक्त भत्त्यांचा फेरआढावा घेण्यासाठी नेमलेल्या समितीने केवळ कर्मचाऱ्यांच्याच भत्त्याला कात्री लावली ...
लवासा सिटीसारखा प्रोजेक्ट बनविण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अल्प व्याजात मिळवून देण्याचे आमिष दाखवून खर्चासाठी म्हणून तब्बल ५५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे़. ...